२ करिंथ 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण जर मी तुम्हास दुःख देतो, तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्यावाचून मला आनंदित करणारा कोण आहे? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण जर मी तुम्हांला दु:ख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दु:ख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 जर मी तुम्हांला दुःख देऊ लागलो, तर मला आनंद कोण देणार? ज्यांना मी दुःखी केले होते तेच ना? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण मी तुम्हाला दुःखी केले, तर मग ज्यांना मजकडून दुःख झाले आहे त्या तुमच्याशिवाय मला कोण आनंदित करेल? See the chapter |