Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 8:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्यांचे काही वंशज त्यांच्या पश्‍चात देशात राहून गेले होते व त्यांना इस्राएल लोकांच्याने अगदी नष्ट करवले नव्हते; अशांवर शलमोनाने वेठबिगार बसवली; आजपर्यंत तसेच चालले आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएल लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे.

See the chapter Copy




२ इतिहास 8:8

Follow us:

Advertisements


Advertisements