२ इतिहास 8:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यातले जे अवशिष्ट लोक इस्राएल लोकांपैकी नव्हते, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते. See the chapter |