२ इतिहास 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने रानातील तदमोर आणि हमाथातील सर्व भांडारनगरे ह्यांची मजबुती केली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली. See the chapter |