Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 8:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 शलमोनाची सगळी कामे सिध्दीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले, व ते उपयोगात आणले जाऊ लागले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हापासून ते पुरे होईपर्यंत शलमोनाचे सर्व काम सिद्धीस गेले. अशा प्रकारे परमेश्वराचे मंदिर पुरे झाले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ज्या दिवसापासून याहवेहच्या मंदिराची पायाभरणी केली गेली, त्या दिवसापासून ते होईपर्यंत शलोमोनचे सर्व कार्य पूर्ण झाले. याहवेहचे मंदिरही पूर्ण झाले.

See the chapter Copy




२ इतिहास 8:16

Follow us:

Advertisements


Advertisements