२ इतिहास 7:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 याजकांना परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते. See the chapter |