Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 7:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पण जर तुम्ही बहकून जे नियम व आज्ञा मी तुम्हांला विहित केल्या आहेत त्या न पाळाल आणि जाऊन अन्य देवांची उपासना व त्यांचे भजनपूजन कराल,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,

See the chapter Copy




२ इतिहास 7:19

Follow us:

Advertisements


Advertisements