Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील.

See the chapter Copy




२ इतिहास 7:15

Follow us:

Advertisements


Advertisements