Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 7:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्या प्रकारे शलमोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपवले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करायचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्धीस नेले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 शलोमोनाने याहवेहचे मंदिर आणि राजमहालाचे काम संपविले आणि याहवेहच्या मंदिरात व आपल्या राजवाड्यात जे काही करावे असे त्याचे मनोरथ होते ते सर्व करण्यात तो यशस्वी झाला.

See the chapter Copy




२ इतिहास 7:11

Follow us:

Advertisements


Advertisements