२ इतिहास 6:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तर आता हे माझ्या देवा, जी प्रार्थना ते ह्या स्थानी करतील तिकडे आपले डोळे उघडून कान दे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 “माझ्या परमेश्वरा, आता तुमचे डोळे उघडे असावेत आणि तुमचे कान या ठिकाणी केल्या जाणार्या प्रार्थनांकडे लागावे. See the chapter |