२ इतिहास 6:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 पण तिथे त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते विनवणी करून म्हणतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले असेल तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्या लोकांच्या देशात तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्या देशात तुमच्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत आणि आम्ही दुष्टतेने वागलो आहोत,’ See the chapter |