२ इतिहास 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहीले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला. See the chapter |