Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 6:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 एखाद्याने आपल्या शेजार्‍याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली आणि ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील,

See the chapter Copy




२ इतिहास 6:22

Follow us:

Advertisements


Advertisements