२ इतिहास 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सर्व इस्राएलाचे वयोवृद्ध एकत्रित आल्यावर लेवींनी कराराचा कोश उचलून घेतला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 इस्राएलाचे सर्व वडील जन आले तेव्हा लेव्यांनी कोश उचलून घेतला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला, See the chapter |