Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते.

See the chapter Copy




२ इतिहास 5:14

Follow us:

Advertisements


Advertisements