२ इतिहास 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. तेथे उपस्थित असणारे सर्व पवित्र झाले होते. ते सर्व गटागटांमध्ये विभागले. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 याजक पवित्रस्थानातून बाहेर आले; जितके याजक हजर होते तितक्या सर्वांनी आपणांस पवित्र केले होते; त्यांनी ह्या वेळी पाळ्यांचा क्रम सोडला होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यानंतर याजक पवित्रस्थानापासून मागे निघाले. तिथे असलेल्या सर्व याजकांनी त्यांच्या वर्गाकडे लक्ष न देता स्वतःस पवित्र करून घेतले होते. See the chapter |