२ इतिहास 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तसेच दहा मेज बनवून पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे बनवले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तशीच त्याने दहा मेजे करून उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी मंदिरात ठेवली. त्याने सोन्याचे शंभर कटोरे केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याने दहा मेज तयार केले आणि ते मंदिरात ठेवले, पाच दक्षिणेकडे आणि पाच उत्तरेकडे. पाणी शिंपडणारे सोन्याचे शंभर कटोरे सुद्धा तयार केले. See the chapter |