२ इतिहास 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याची जाडी चौंगाभर होती; त्याचे तोंड कटोर्याच्या तोंडासारखे असून त्यावर कमलपुष्पांचे काम केले होते; त्यात तीन हजार बथ2 पाणी मावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याची जाडी चार बोटे होती आणि पेल्याचा घेर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे. See the chapter |