२ इतिहास 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एकसंध तुकड्यातून ते बनवले होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या खाली सभोवार एकेक हाताच्या अंतरावर दहा-दहा बैलांच्या आकृती केल्या होत्या; त्या गंगाळाच्या सभोवार होत्या; गंगाळ ओतले त्याबरोबर त्या बैलांच्या दोन रांगा ओतलेल्या होत्या. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर बैलाच्या आकृती होत्या. हे बैल हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या. See the chapter |