Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्या दोन जाळ्यांना चारशे डाळिंबे आणि खांबांच्या कळसांचे दोन गोठ झाकण्यासाठी एकेका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन-दोन रांगा केल्या.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);

See the chapter Copy




२ इतिहास 4:13

Follow us:

Advertisements


Advertisements