२ इतिहास 36:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यहोखदीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता. यरूशलेमामध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती. परमेश्वरास अमान्य असलेले वर्तन करून त्याने पाप केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 यहोयाखीन आठ2 वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत तीन महिने व दहा दिवस राज्य केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात तीन महिने दहा दिवस राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. See the chapter |