Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 36:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मिसरच्या राजाने आहाजाचा भाऊ एल्याकीम याला यहूदा आणि यरूशलेमेचा राजा केले. यानंतर त्याचे नामांतर करून यहोयाकीम असे ठेवले आणि यहोआहाजाला नखोने मिसरला नेले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकीम ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले. त्याचा भाऊ यहोआहाज ह्याला नखो मिसर देशास घेऊन गेला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले.

See the chapter Copy




२ इतिहास 36:4

Follow us:

Advertisements


Advertisements