२ इतिहास 35:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत:चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 वल्हांडणाचा यज्ञपशू मारा, आपणांस पवित्र करा आणि मोशेच्या द्वारे सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनानुसार वागण्यास आपल्या बांधवांना सिद्ध करा.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.” See the chapter |