Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 35:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरूशलेमेला नेले. यरूशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांस फार दु:ख झाले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याला रथावरून उतरवून त्याच्या दुसर्‍या रथावर बसवले व यरुशलेमेस नेले; तेथे तो मृत्यू पावला व त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; तेव्हा सर्व यहूदा व यरुशलेम ह्यांनी योशीयासाठी शोक केला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा त्यांनी योशीयाहला त्याच्या रथातून बाहेर काढले, त्याला त्याच्या दुसऱ्या रथात ठेवले आणि यरुशलेमास आणले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरांमध्ये पुरण्यात आले आणि सर्व यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांनी त्याच्यासाठी शोक केला.

See the chapter Copy




२ इतिहास 35:24

Follow us:

Advertisements


Advertisements