Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 35:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढावयास सैन्यासह चालून आला. योशीया त्यास लढाईसाठी सामोरा गेला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्यानंतर योशीयाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नखो हा फरात नदीजवळील कर्कमीश नगरावर स्वारी करण्यास निघाला; तेव्हा योशीया त्याच्याशी सामना करण्यास गेला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 या सर्व गोष्टीनंतर, जेव्हा योशीयाहने मंदिराची सेवा व्यवस्थित केल्यानंतर तेव्हा इजिप्तचा राजा नखो फरात नदीवर असलेल्या कर्कमीश येथे त्याच्याशी लढण्यास गेला आणि योशीयाह त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला.

See the chapter Copy




२ इतिहास 35:20

Follow us:

Advertisements


Advertisements