२ इतिहास 35:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने याजकांच्या सेवेचा क्रम लावून दिला आणि परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने याजकांना त्यांना दिलेल्या कामासाठी नियुक्त केले आणि याहवेहच्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहित केले. See the chapter |