२ इतिहास 35:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडण सण पाळण्यात आला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला. See the chapter |