२ इतिहास 33:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आमोनच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्याला त्याच्याच वाड्यात जिवे मारले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्या राजवाड्यात त्याची हत्या केली. See the chapter |