Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 33:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पुढे मनश्शे मरण पावला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्यास पुरले. त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राज्य करु लागला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, त्यांनी त्याला त्याच्याच घरात मूठमाती दिली; त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राजा झाला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला.

See the chapter Copy




२ इतिहास 33:20

Follow us:

Advertisements


Advertisements