Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 32:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरूशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वरास हिज्कीयाची आणि यरूशलेमेच्या प्रजेची काळजी होती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ह्या प्रकारे परमेश्वराने हिज्कीयाला व यरुशलेमकरांना अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले, आणि तो त्यांना सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला.

See the chapter Copy




२ इतिहास 32:22

Follow us:

Advertisements


Advertisements