२ इतिहास 32:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यरूशलेमेवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिज्कीयाने पाहिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे, See the chapter |