२ इतिहास 32:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरूशलेमेच्या लोकांस घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करून यरूशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जे यरुशलेमकर कोटावर बसले होते त्यांना त्यांनी यहूदी भाषेत हे शब्द उच्च स्वराने सांगितले; हेतू हाच की त्यांना घाबरवून त्यांची धांदल उडवावी आणि नगर हस्तगत करावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले. See the chapter |