Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 30:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरूशलेमेला यायला सर्व लोकांस आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 लोकांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ यरुशलेमेस येऊन वल्हांडण सण पाळावा असा डांगोरा बैर-शेब्यापासून दानापर्यंत सर्व इस्राएलात पिटवावा असा त्यांनी ठराव केला, ह्या प्रकारे एवढ्या मोठ्या समुदायाने हा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला नव्हता.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता.

See the chapter Copy




२ इतिहास 30:5

Follow us:

Advertisements


Advertisements