२ इतिहास 30:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यरूशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 राजा, त्याचे सरदार आणि यरुशलेमेतील सर्व मंडळी ह्यांनी विचार करून असे ठरवले होते की वल्हांडण सण दुसर्या महिन्यात पाळावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा. See the chapter |