Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 3:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभारले. प्रत्येक स्तंभ पस्तीस हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी पाच हात उंचीचे होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मंदिरासमोर प्रत्येकी पस्तीस हात उंच असे दोन खांब त्याने केले; प्रत्येकाच्या शिरावरचा कळस पाच-पाच हात होता.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मंदिराच्या समोरील भागासाठी त्याने दोन आधारस्तंभ तयार केले जे एकत्र मिळून पस्तीस हात लांब होते, प्रत्येक स्तंभावर पाच हात उंचीचा कळस होता.

See the chapter Copy




२ इतिहास 3:15

Follow us:

Advertisements


Advertisements