Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तो त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका! देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्रस्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि तो त्यांना म्हणाला, “लेव्यांनो, माझे ऐका! तुम्ही स्वत: पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर पवित्र करा; पवित्रस्थानातून सर्व अमंगलता दूर करा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि म्हणाला: “लेवींनो, माझे ऐका! आता तुम्ही स्वतःला पवित्र करा आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर यांचे मंदिर पवित्र करा. सर्व अशुद्धता या पवित्रस्थानातून काढून टाका.

See the chapter Copy




२ इतिहास 29:5

Follow us:

Advertisements


Advertisements