२ इतिहास 29:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासह सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा राजाने व त्याच्याबरोबरच्या सर्व लोकांनी नमन करून आराधना केली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जेव्हा अर्पणे करण्याचे संपले, तेव्हा राजा आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येकजणांनी गुडघे टेकले आणि आराधना केली. See the chapter |