Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यावरील सर्व भांडे आम्ही शुद्ध केले आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुद्ध केली आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग ते राजमंदिरी हिज्कीया राजाकडे जाऊन त्याला म्हणाले, “आम्ही परमेश्वराचे सर्व मंदिर, होमवेदी व तिची सर्व उपकरणे आणि समर्पित भाकरीचे मेज व त्याची सर्व उपकरणे शुद्ध केली आहेत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत.

See the chapter Copy




२ इतिहास 29:18

Follow us:

Advertisements


Advertisements