२ इतिहास 29:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून मी, हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आता माझ्या मनात आहे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आमच्यावरील संताप दूर होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल. See the chapter |