२ इतिहास 27:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 योथामाची अवशिष्ट कृत्ये, त्याच्या सर्व लढाया व त्याचे वर्तन हे सर्व इस्राएल व यहूदी ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 योथामच्या राज्यकाळातील इतर घटना, त्याने केलेली सर्व युद्धे आणि इतर गोष्टी इस्राएलचे राजे आणि यहूदीयाचे राजे यांच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत. See the chapter |