Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 27:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अम्मोन्याचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामाने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीन वर्षे अम्मोनी योथामाला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याने अम्मोनी लोकांच्या राजाशी लढून त्यांच्यावर वर्चस्व मिळवले त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू, दहा हजार कोर जव अशी खंडणी दिली. दुसर्‍या व तिसर्‍या वर्षीही अम्मोनी लोकांनी अशीच खंडणी दिली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 योथामाने अम्मोन्यांच्या राजाशी युद्ध करून त्यांना जिंकले. त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर तालांत चांदी, दहा हजार कोर गहू आणि दहा हजार कोर जव दिले. अम्मोनी लोकांनी दुसऱ्या आणि तिसर्‍या वर्षी देखील त्याच प्रमाणात वस्तू आणल्या.

See the chapter Copy




२ इतिहास 27:5

Follow us:

Advertisements


Advertisements