२ इतिहास 26:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यरूशलेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 उज्जीयाने यरुशलेमेत कोपरावेशीजवळ, खोरेवेशीजवळ आणि कोट वळसा घेतो तेथे बुरूज बांधून त्यांना बळकटी आणली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली. See the chapter |