२ इतिहास 26:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अम्मोनी लोकांनी उज्जीयाहकडे खंडणी आणली आणि त्याची किर्ती इजिप्तच्या सीमेपर्यंत पसरली, कारण तो खूप शक्तिशाली झाला होता. See the chapter |