२ इतिहास 26:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 देवाचे दृष्टान्त जाणणारा जखर्या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जखर्याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले. See the chapter |