२ इतिहास 26:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. See the chapter |