२ इतिहास 26:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला पुढे त्याने यरूशलेमेवर बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या ती यरूशलेमची होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 उज्जीया राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत बावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यखिल्या; ती यरुशलेमेची होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 उज्जीयाह राजा झाला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येकोल्याह. ती यरुशलेम येथील होती. See the chapter |