Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 25:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पण त्यांच्या पुत्रांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी मातापितांना आणि मातापित्यांच्या अपराधासाठी पुत्रांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पण त्याच्या मुलाबाळांना त्याने मारले नाही. “मुलांमुळे बापांना मारू नये व बापांमुळे मुलांना मारू नये, ज्याने पाप केले तोच आपल्या पापास्तव मरावा” अशी जी परमेश्वराची आज्ञा मोशेच्या नियमशास्त्रात लिहिली आहे तिच्याप्रमाणे त्याने केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, तर नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात जे लिहिले आहे, त्यानुसार वागले, याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरेल.”

See the chapter Copy




२ इतिहास 25:4

Follow us:

Advertisements


Advertisements