२ इतिहास 24:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 राजा योवाशाच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर ठेवली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली. See the chapter |