२ इतिहास 23:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात रहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 एक तृतीयांश लोकांनी राजमंदिरावर पहारा करावा आणि एक तृतीयांश लोकांनी तळाच्या वेशीजवळ असावे आणि बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात राहावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुमच्यापैकी एकतृतीयांश राजवाड्यात आणि एकतृतीयांश लोकांनी पायाभरणीचे प्रवेशद्वार आणि इतर सर्वांनी याहवेहच्या मंदिराच्या प्रांगणात असावे. See the chapter |