२ इतिहास 22:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अहाबाच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 येहू अहाबाच्या घराण्यास शासन करीत असता यहूदाचे सरदार व अहज्याचे पुतणे हे अहज्याच्या सेवेस असलेले त्याला आढळले; तेव्हा त्याने त्यांचा वध केला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 येहू अहाबाच्या घराण्याचा न्यायनिवाडा करीत असताना, त्याला यहूदाहचे अधिकारी आणि अहज्याहकडे सेवा करण्याकरिता आलेले अहज्याहच्या नातेवाईकांची मुले भेटली तेव्हा त्याने त्यांना ठार मारले. See the chapter |